सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे Faceoff ला सामोरे गेले. , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पोंक्षे, नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहून त्यांना काय आठवलं. ऐका गंमतीशीर उत्तरे. राजकीय कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर
#Sarkarnama #OpenMicChallenge #HeatWave #Maharashtra #Politics #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ParinayFuke #ImtiazJaleel #AditiTatkare #LatestMarathiNews #LiveMarathiNews #आजच्याठळकबातम्या #मराठीताज्याबातम्या